पुणेव्यापार

दालमियाने नवीन ब्रॅण्‍ड पोझिशनिंग रूफ कॉलम फाऊंडेशन (आरसीएफ) एक्‍स्‍पर्टसह होम बिल्‍डर्सप्रती कटिबद्धता दृढ केली; ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून सुपरस्‍टार रणवीर सिंग यांना केले ऑनबोर्ड!

Spread the love

पुणे:- घराचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग असलेल्‍या रूफ कॉलम फाऊंडेशनमध्‍ये सिमेंटच्‍या योग्‍य वापरासंदर्भात ग्राहकांना मार्गदर्शन व साह्य करण्‍यासाठी पुढाकार घेत दालमिया सिमेंट आपली नवीन मोहिम आरसीएफ स्ट्राँग तो घर स्ट्राँगसह ब्रॅण्‍ड फोकसमध्‍ये आमूलाग्र बदल करत आहे. नवीन ग्राहक-केंद्रित मोहिमेचा होम बिल्‍डर्स व कंत्राटदारांमध्‍ये योग्‍य सिमेंटची निवडत्‍याचा योग्‍य पद्धतीने वापर आणि त्‍यांची स्‍वप्‍नवत घरे बांधण्‍यासाठी सर्वोत्तम बांधकाम पद्धतींचे पालन याबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे.

दालमिया सिमेंटला आरसीएफ एक्‍स्‍पर्ट‘ म्‍हणून प्रबळ करणाऱ्या मोहिमेमध्‍ये सुपरस्‍टार रणवीर सिंग असणार आहेत. ही मोहिम सुपरस्‍टार रणवीर यांच्‍यासोबत सहयोगाने सर्वसमावेशक मल्‍टीमीडिया दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून लाँच करण्‍यात येईलजी ब्रॅण्‍डच्‍या प्रमुख तंत्रज्ञान माहिती व अद्वितीय सेवेच्‍या संदेशामध्‍ये अधिक परिणामकारकतेची भर करेल घोषवाक्‍य आरसीएफ स्ट्राँग तो घर स्ट्राँगसह वाढवण्‍यात आल आहे.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत दालमिया भारत लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. पुनीत दालमिया म्‍हणाले, ”गेल्‍या आठ दशकांच्‍या गौरवशाली प्रवासादरम्‍यान दालमिया सिमेंटने आपल्‍या देशाला तळागाळापासून प्रगतीपथावर आणण्‍यासाठी अथक मेहनत घेतली आहेतसेच प्रतिष्ठित राष्‍ट्रीय स्‍मारक आणि लाखो व्‍यक्‍तींसाठी आनंदी घरे बांधण्‍यामध्‍ये योगदान देत आहे. आपण सर्व आपल्‍या घरांना महत्त्व देतोज्‍यांचे आपल्‍या जीवनात महत्त्व व खास स्‍थान आहे. यामुळेसिमेंटचा योग्‍य वापर आणि टेक्निकल कौशल्‍यासह अशा पिढीजात मालमत्तेच्‍या बांधकामामधून प्रबळ संरचनेची खात्री मिळण्‍यासह जीवनासाठी उत्तम गुंतवणूक देखील दिसून येते.

ते पुढे म्‍हणाले, ”आमच्‍या नवीन ब्रॅण्‍ड मोहिमेमधून प्रख्‍यात वारशासह ग्राहक-केंद्रित्‍वाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. ही मोहिम मलभूत संदेश देते की, अधिक काळजीसह घराचे बांधकाम म्‍हणजे आगामी पिढ्यांसाठी उत्तम बांधकामाची खात्री.

ब्रॅण्‍डसोबतच्‍या सहयोगाबाबत सुपरस्‍टार रणवीर सिंग म्‍हणाले, ”मी गेल्‍या ८० वर्षांपासून बांधकाम क्षेत्राप्रती योगदान देण्‍यासाठी दालमिया सिमेंटचे नेहमी कौतुक केले आहे. मला कंपनीसोबत सहयोग करण्‍याचा आणि घरांच्‍या बांधकामामध्‍ये रूफ कॉलम व फाऊंडेशनच्‍या महत्त्वाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍याचा आनंद होत आहे. सहयोगानेआमचा व्‍यक्‍तींना योग्‍य निवड करण्‍यास जागरूक करण्‍याचा मनसुबा आहेज्‍यामधून प्रत्‍येक बांधकाम प्रबळ असण्‍याची खात्री मिळेल.

दालमिया सिमेंट (भारत) लि.चे सीओओ श्री. समीर नागपाल म्‍हणाले, ”आमचा विश्‍वास आहे कीब्रॅण्‍डने ग्राहकांच्‍या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजेज्‍यामुळे ते योग्‍य निर्णय घेऊ शकतील. दालमिया सिमेंटने वर्षानुवर्षे सिमेंट प्रक्रियेला ऑप्टिमाइज करण्‍याची माहिती सादर केली आहेज्‍यामुळे हे सिमेंट रूफ कॉलम व फाऊंडेशनसाठी अनुकूल आहे. हे घराच्‍या बांधकामामधील सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि घराची क्षमता व टिकाऊपणासाठी महत्त्वाचे आहेत. आरसीएफसाठी योग्‍य सिमेंट देण्‍यासोबत आमच प्रबळ टेक्निकल कर्मचारीवर्ग देखील आहेजे होम बिल्‍डर्स आणि कंत्राटदारांना योग्‍य पद्धतीने सिमेंटचा वापर करण्‍यामध्‍ये साह्य करतात. आरसीएफ मोहिम या बहुमूल्‍य तत्त्वाला प्रकाशझोतात आणते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×